34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News कढोली येथे बस आणि ट्रेलर अपघातात बसचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू

कढोली येथे बस आणि ट्रेलर अपघातात बसचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू

0
79

नागपूर,दि.03- मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कढोली येथे बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.अपघात इतका भीषण आहे की, बसच्या कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला आहे.ही बस भंडाराकडून नागपूरकडे जात असताना अपघात घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

blank