37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जेसीआई गोंदियास राईससिटी अध्यक्षपदी शैलेंद्र कावळे

जेसीआई गोंदियास राईससिटी अध्यक्षपदी शैलेंद्र कावळे

0
19

blank

गोंदिया,दि.22:- अंतराष्ट्रीय व्यक्तीमत्व विकास संस्था जेसीआई गोंदिया राईस सीटीचे शपथग्रहण व पुरस्कार सोहळा झोन क्र. ९ चे अध्यक्ष आशीष जिचकार, आशीष जिचकार, पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी,  झोन ९  सचिव महेश ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून विनोद अग्रवाल, गोपाल गिरी, सुबोधा रंजन नायक,जेसीआय गोंदिया राईस सिटीचे अध्यक्ष रवि सपाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी २०१७ लेखा-जोखा सादर करुन सदस्य व पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.२०१८ चे जेसीआई गोंदिया राईस सिटीचे अध्यक्ष शैलेंद्र कावळे यांना पदभार सोपविण्यात आला.या कार्यक्रमाला जेसी सौरभ अग्रवाल, मंजु कटरे, सौरभ जैन, अंकुश डोडानी, मयुर कांबळे, अंजलि कौशिक, मधुलिका नागपुर, स्वाति चव्हाण, वैभव बेले, प्रणय अग्रवाल, विशाल ठाकुर, आशा नागपुरे,डॉ लोकेश मोहने ,  कृष्णा शेंडे, गुरुदास गिरिपुंजे, मानसी कतरे, कशिश कौशिक, दिशा किशनानी, कैलाश टहलानी, टॉम भांडारकर उमेश हजारे, इत्यादी उपस्थित होते.

blank