25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ मुख्याध्यापक संतोष राणे यांचे निधन

मुख्याध्यापक संतोष राणे यांचे निधन

0
19

गोंदिया,दि.03ः- पंचायत समितींतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलागोंदिचे मुख्याध्यापक संतोष हगरु राणे (मु.पो-कटंगिकला) यांचे आज शनिवारला(दि.3) निधन झाले.त्यांच्या मागे 2 मुले असून उद्या रविवराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मृत्यूसमयी ते 48 वर्षाचे होते.