43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ सहाय्यक वाहन निरीक्षकपदी कु.तरपना पाथोडे

सहाय्यक वाहन निरीक्षकपदी कु.तरपना पाथोडे

0
23

blank

गोंदिया,दि.05ः- ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे प्रमुख लिलाधर पाथोडे यांची कन्या कु.तरपना पाथोडे हिने सहाय्यक वाहन निरीक्षक(असी.एआरटीओ) स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.कु.तरपनाची सहाय्यक वाहन निरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटना व  राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघासह ओबीसी संघर्ष कृती समितीने तिचे अभिनंदन केले आहे.ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे मार्गदर्शक दुलीचंदजी बुध्दे,कार्याध्यक्ष तुळशीदास झंजा़ड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

blank