26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ आपल्या मतदारसंघात रेल्वेचे थांबे मिळविणारे अहिर पहिले खासदार

आपल्या मतदारसंघात रेल्वेचे थांबे मिळविणारे अहिर पहिले खासदार

0
29

चंद्रपूर,दि.5ः- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या मतदारसंघात सर्वाधिक रेल्वेगाड्यांचे थांबे मिळवून जनतेला सुविधा उपलब्ध करुन देणारे पहिले खासदार ठरले आहेत.अहिर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक रेल्वेस्थानकावर कुठल्या ना कुठल्या रेल्वेगाडीचा थांबा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळेच आज त्यांच्या मतदारसंघात 2014 ते मार्च 2018 पर्यंत चंद्रपूर व यवतमाळ या  दोन्ही जिल्हयात 38 थांब्यांना मंजुरी मिळाली असून या थांब्यांवर रेल्वे गाडया थांबत आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सवार्धिक रेल्वे गाडयांचे थांबे मंजुर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांची ओळख निर्माण झाली आहे.

blank