25.3 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ गोरेगावचे बिडीओ हरिणखेडे यांची बदली तिरोड्याला 

गोरेगावचे बिडीओ हरिणखेडे यांची बदली तिरोड्याला 

0
23

गोंदिया,दि.28ः-गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे यांची बदली तिरोडा पंचायत समितीचे बीडीओ म्हणून झाली आहे.तिरोड्याचे बीडीओ जे.एस.ईनामदार यांच्या प्रस्तावित बदलीमुळे हरिणखेडे यांची बदली करण्यात आली आहे.गोरेगावला त्यांच्या जागी मात्र अद्यापही कुणाला दिलेले नाही.