38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचे सुयश

मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचे सुयश

0
22

blank

लाखनी,दि.05ः महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी2018 मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेत मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचा निकाल 93.2 टक्के लागला असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु.कोमल थालीराम भुरे हिने 79.84 टक्के गुण मिळवून पटकावला. तर दिवतीय क्रमांक कु. पूनम सुरेश येरपुडे 75.23 टक्के  व तृतीय क्रमांक कु.रजनी राजू फटे 71.53 टक्के हिने पटकावला. यांच्यासह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य योगराज मांडवटकर ,प्रा उमेश सिंगनजुडे प्रा चंद्रकिरण साखरे प्रा उमेश रेहपाडे यांनी केले.

blank