39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात मराठा बंदला समिंश्र प्रतिसाद

जिल्ह्यात मराठा बंदला समिंश्र प्रतिसाद

0
22

blank

 सकाळी 9 च्या सुमारास आंदोलकांनी एकत्र येऊन शहरातून मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारविरोधी घोषणा देत भव्य मोटरसायकल रॅली काढली. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी म्हणून पोलीस विभागाच्यावतीने बंदच्या पुर्वसंध्येला पोलीस मार्च करुन शांततेचे आवाहन करण्यात आले होते.

blank