32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ युवा स्वाभिमान पक्षाच्या स्वागत फलकाचे उद्घाटन

युवा स्वाभिमान पक्षाच्या स्वागत फलकाचे उद्घाटन

0
28

गोंदिया,दि.१२ः- युवा स्वाभीमान पक्षाच्या स्वागत फलकाचे उदघाटन आज रविवार(दि.१२)ला कुडवा येथील विशाल लॉन जवळ युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या हस्ते मार्गदर्शक वाय.पी.येडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी मनूताई ऊके ( महिला अध्यक्ष),बहुजन एकता मंच जिल्हाध्यक्ष सुनील भोंगाडे,जिवनलाल शरणागत,अजय चौरागडे तालुका अध्यक्ष युवा स्वाभिमान,मनीष गोंडाने ,हरिश पंधरे,प्रदीप राखडे, कोमल देशमुख,स्वर्णसिह आमगोत,बरण लिल्हारे,ओमप्रकाश उपवंशी,प्रदीप चचाने ,अमित बागडे,अमित नागपुरे,संदीप वाघाडे,शक्ती पंधरे,कमल राणे,बालू तूरकर,जगदिश रहान्गडाले,विजय,राजेन्द्र पटले,सोनू पारधी,इमारन शेख,बंटी ठाकरे, मनोज बिसेन यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.