26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ जिल्हा देखरेख समिती अध्यक्षपदी सुनिल फुंडे

जिल्हा देखरेख समिती अध्यक्षपदी सुनिल फुंडे

0
26
भंडारा,दि.13 जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या दि. २६ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणूकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सर्वच संचालक अविरोध निवडूण आले.
सहकार पॅनलला विशेष मार्गदर्शक म्हणून खा. प्रफुल्लभाई पटेल, माजी. खा. नाना पटोले, खा. मधुकर कुकडे, जिल्हामध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबूध्दे, दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहकार पॅनलने निवडणूक लढवली.  १२ सप्टेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी जिल्हामध्यवतीa बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांची निवड सर्व संचालकांनी   एक मताने पा’ींबा दर्शवून निवड केली. तर  उपाध्यक्ष पदासा’ी होमराज कापगते यांच्या नावाला सर्वांनी एकमताने मंजुर करून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सहकार पॅनलचे संचालक भंडारा तालुका मधून जिबल मितारामजी बोदरे, तुमसर तालूक्यातून रामदयाल सेवकरामजी पारधी, लाखांदूर तालुक्यातून नरेश पंढरी दिवटे, साकोली तालुक्यातून शैलेश हरी गजभिये, लाखनीr तालुक्यातून उमराव श्रीराम काशीराम आ’ोडे, पवनी तालुक्यातून आनंदराव एकनाथ हेमणे, तर विमुक्ती भटक्या जमातीमधून राजू भागवत नरडंगे इत्यादींची अविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.