27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लोणारेंच्या शेतातील धानाचे पुंजणे जळाले

लोणारेंच्या शेतातील धानाचे पुंजणे जळाले

0
32

अर्जुनी मोरगाव,दि.30ः- तालुक्यातील इटखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी आळो लोणारे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना आज घडली.लोणारे यांच्या 2 एकर शेतामधील कापलेल्या धानाचे पुंजणे मळणीसाठी तयार होते.परंतु त्या पुंजण्याला आग लागल्याने अंदाजे 75 हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याचे बोलले जात असून प्रशासनाने त्वरीत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.