24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

0
26

मुंबई,दि.01- हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबर या कार्यकाळात घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुरुनानक जयंतीच्या दिवशीही कामकाज सुरूच राहणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा काळ वाढवण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशन काळात मुंबईत आमदार निवास नसल्यास प्रत्येक सदस्याला एक लाख रुपये निवास भत्ता देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.