27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ यमनबाई पटले यांचे निधन

यमनबाई पटले यांचे निधन

0
28

तिरोडा,दि.21 : तालुक्यातील बेरडीपार येथील डॉ.नारायण पटले यांच्या पत्नी सौ.यमनबाई पटले यांचे दिर्घ आजाराने आज (दि.२१) वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले.