37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र अयोध्या येथे श्रीराम मंदिरअयोध्या येथे श्रीराम मंदिर  निर्माण करिता शिवसेनेची महाआरती

अयोध्या येथे श्रीराम मंदिरअयोध्या येथे श्रीराम मंदिर  निर्माण करिता शिवसेनेची महाआरती

0
18

blank

गोंदिया,दि.२५ः~ अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माण करिता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे द्वारे सरयू नदी च्या तीरा वर करण्यात आलेल्या महाआरती च्या धरती वर गोंदिया येथील रामनगर च्या राममन्दिर परिसर व सब्जी मंडीच्या राममन्दिर परिसरात शिव सैनिका द्वारे महाआरती करण्यात आली. अयोध्या येथे राम मंदिर निर्माण चे आश्वासन देऊन सत्ते वर आलेल्या व आश्वासन चे विसर पडूंन झोपे गेलेल्या कुम्भकर्णी शासन ला झोपे तुन जागे करण्या करिता ही महाआरती करण्यात येत असल्याचे शिव सेने चे जिल्हा संगठक सुनील लांजेवार यांनी या प्रसंगी सांगितले. या महाआरती प्रसंगी शिवसेने चे विधानसभा संगठक टिल्लू गुप्ता, युवा सेना जिल्हा संघटक पिंटू चंदेल, महिला आघाडी जिल्हा संगठिका सुरेखा चौहान, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष किशोर शाहू, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष प्रीतम लिल्हारे, सुनील सेंगर, मनीष गौतम, बाफी लांजेवार, प्रमोद सोनवाने, राजू नागरिकर, लालू पारधी, सुनील सहारे, अरुण सहारे, अरुण हिरापुरे, राहुल रोकड़े, राजू निनावे आदि नी प्रयत्न केले.

blank