42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ चिचगांव येथे वाघाच्या हल्लात चिमुकला ठार

चिचगांव येथे वाघाच्या हल्लात चिमुकला ठार

0
50

blank

ब्रम्हपुरी,दि.25ः-चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातंर्गत येत असलेल्या चिचगाव(बरडकिन्ही)येथे आज(दि.25) सायकांळला रात्री 7 वाजेच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्यात 5 वर्षीय चिमुकला ठार झाल्याची घटना उघडकीस आली.सदर मृत बालकाचे नाव सुरेंद्र देवराव ढोरे असे आहे.या घटनेने गावात दहशत निर्माण झाली आहे.दरम्यान घटनेची माहिती होताच वनविभागाचे पथक गावात दाखल झाले आहेत.

blank