33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ साकोली शहर रायुकाँ अध्यक्षपदी प्रविण भांडारकर

साकोली शहर रायुकाँ अध्यक्षपदी प्रविण भांडारकर

0
30

blank

साकोली,दि.13ः- साकोली तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने साकोली शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष पदी  प्रविण किशोर भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निर्देशानुसार प्रविण भांडारकरला शहर युवक काँग्रेसचे नियुक्ति पत्र भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे,तालुका अध्यक्ष अंगराज समरीत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सरपंच रामचंद्र कोहड़े सातलवाडा,नरेश भुरे, शैलेश गजभिये,सुरेश बघेल, तालुका युवका रायुकाँ अध्यक्ष अनिल टेंभरे ,सुधीर हेमने, लिनप्रकाश राउत, अंकित लोधिकर, नागबोधी गजभिए, सोनू बैरागी, आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

blank