30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ फुलनबाई मानकर यांचे निधन

फुलनबाई मानकर यांचे निधन

0
26

आमगाव,दि.14ः- स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची पत्नी व माजी आमदार केशवरावजी मानकर यांची आई श्रीमती फुलनबाई यांच आज 14 जानेवारीला सकाळी 5.30वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांचेवर अंतीम संस्कार उद्या 15 जानेवारीला सकाळी 10 वाजता साखरीटोला घाट येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.