41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ एलसीबीच्या पथकाने पकडले कॅसीनो चालकांना

एलसीबीच्या पथकाने पकडले कॅसीनो चालकांना

0
26

गोंदिया,दि.12ःःगोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विशेष पथकाने गोंदिया शहर,रामनगर व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातंर्गत कार्यरत अवैध कॅसीनो सेंटरवर धाड घालून कॅसीनोचालकासंह तेथे आढळलेल्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.या सर्वांना ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आज रात्री 10 वाजेच्या सुमारास नेण्यात आले आहे.गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक मनोहर दाभाडे असून सध्या ते रजेवर असल्याने रामनगर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बोरकर यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा प्रभार आहे.सर्व कॅसीनो चालकांना पकडल्याने एकच खळबळ माजली आहे.

blank