40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home राजकीय कोरेटेसह शेकडो कार्यकत्र्यांचा शुक्रवारी काँग्रेस प्रवेश

कोरेटेसह शेकडो कार्यकत्र्यांचा शुक्रवारी काँग्रेस प्रवेश

0
18

गोंदिया-आमगाव विधानसभेत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक रिंगणात राहिलेले अखिल भारतीय जनवादी परिषदेचे प्रमुख सहेसराम कोरेटे येत्या शुक्रवारी आपल्या कार्यकत्र्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार रामरतन राऊत यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकत्र्यांसह प्रवेश करणार असून गुरुवारी दुपारी २ वाजता विदर्भ एक्सप्रेसने कोरेटी कार्यकर्ते घेऊन रवाना होणार आहेत.सोबत देवरी तालुक्यातील काही भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुध्दा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.