24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह शाळेचे सुयश

प्रोग्रेसिव्ह शाळेचे सुयश

0
48

गोंदिया,दि.२0:-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करून डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २0१८-१९ मध्ये गौरंवित केले. ज्यामध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटचे १८ विद्यार्थ्यांनी बाल वैज्ञानिक परीक्षा मध्ये भाग घेतला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले व आपल्या शाळेचे नाव लौकिक केले. संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार व संस्था सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय. आशा राव, वर्षा सतदेवे, कल्याणी रहांगडाले, एम.जी. पटले, ममता धरमकर, भागचंद लेंडे, राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल ने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

blank