23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home महाराष्ट्र स्ट्रीट लाईट पोलच्या डीपीचे झाकण गायब

स्ट्रीट लाईट पोलच्या डीपीचे झाकण गायब

0
28

शेखर भोसले/ मुलुंड पूर्व,दि.21ः-मुलुंड पूर्व नवघर रोड वरील वासंती अपार्टमेंट समोरील स्ट्रीट लाईट पोलच्या (पोल नंबर NV 29) डीपीचे झाकण गायब आहे. त्या रस्त्यावरून शाळेतील लहान मुले जा-ये करत असतात.त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.परिसरातील नागरिकांनी वीज कंपनीने डीपीचे झाकण ताबडतोब बसवून घ्यावे, चुकून कोणाचा डीपीला हात लागला तर शॉक बसून अपघात घडू शकतो असेही म्हटले आहे.

 

blank