26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ उष्माघाताने मनरेगाच्या कामावरील महिलेचा मृत्यू

उष्माघाताने मनरेगाच्या कामावरील महिलेचा मृत्यू

0
35

गोंदिया,दि.27ः- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बरबसपूरा येथील मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या नाला सरळीकरणाच्या कामावरील महिलेचा उष्माघातने मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला दुपारच्या विश्रांतीच्यावेळी घडली.मृत महिलेचे नाव छनुबाई छोटेलाल पारधी आहे.त्या दुपारच्या सुट्टीत घरी जेवनाकरीता गेल्या असता त्यांचा मृत्यू झाला.गटविकास अधिकारी व इतर अधिकारी यांनी घरी जाऊन कुटूबियांचे सांत्वन केले.