38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ टीडीएस कपात करण्यात आलेल्या निवृत्तीवेतनधारकांना सूचना

टीडीएस कपात करण्यात आलेल्या निवृत्तीवेतनधारकांना सूचना

0
30

वाशिम, दि. ३० : वाशिम कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या ज्या निवृत्तीवेतनधारकांचे सन २०१८-१९ मध्ये आयकराचे उद्गम कराची (टीडीएस) कापत करण्यात आली आहे, अशा निवृत्तीवेतनधारकांचे फॉर्म क्रमांक १६ वाशिम कोषागार कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहेत. तरी संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे फॉर्म क्रमांक १६ वाशिम कोषागार कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले आहे.

blank