35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय जसपालसिंह चावला बनले भाजप अल्पसंख्याक आघाडीचे गोंदिया विधानसभा प्रभारी

जसपालसिंह चावला बनले भाजप अल्पसंख्याक आघाडीचे गोंदिया विधानसभा प्रभारी

0
29

blank

गोंदिया,दि.04ः- भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्हा अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच गोंदिया विधानसभा प्रभारी म्हणून जसपालसिंह चावला यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली हामिद यांनी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर व पालकमंत्री परिणय फुके यांच्या समंतीने केली आहे.चावला यांना यासंबधीचे निवडपत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष अल्ताफ अकबर अली हामिद  व जि.प.समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

blank