30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थानी घेतले शिकवनी वर्ग

किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थानी घेतले शिकवनी वर्ग

0
50

गोरेगांव,दि.06:-स्थानिक किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कुल, गनखैरा, येथे पहिले उपराष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसच्या वेळी शिक्षक दिवस संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. एन. डी. किरसान यांच्या उपस्थितीत तैकचित्रास माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
शाळेत शिक्षकदिनानिमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या वेळी डॉ. श्री नामदेव किरसान यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल शिक्षकांची भूमिका कशी असायला पाहिजे शिक्षक निरवेसणी व त्यांचे चरित्र त्यांची वर्तणूक वागणूक प्रत्येकाशी शिष्टभावनि आसायला पाहिजे शाळेच्या जवाबदारया घेऊन विभिन्न बाबी त्या शिक्षका मध्ये गुण कौशल्य असायला पाहिजे असे शिक्षक दिंनांनिमित्त शिक्षक व विद्यार्थांना वेळी मोलाचे मार्गदर्शन केले. व या प्रसंगी विद्यार्थिनी शिक्षक म्हणून विद्यार्थांनाच शिकवणी वर्ग घेतले. यात असे दिसून आले की या क्रीडा छेत्रात सांकृतिक, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, भौगोलिक छेत्रात, गणित छेत्रात, अध्यापन करत असतांनी विद्यार्थी शिक्षक भूमिकेत ह्या सर्व बाबी विद्यार्थी मध्ये दिसून आले. या प्रसंगी शिक्षकांना व विद्यर्थांना पुष्पगुच्छ व गिफ्ट देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीते शाळेच्या प्राचार्य रुपाली मेहता, व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.