29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ किरसान शाळेत हिंदी दिवस साजरा

किरसान शाळेत हिंदी दिवस साजरा

0
35

गोरेगाव,दि.15 : स्थनिक किरसान मिशन स्कूल व कनिष्ट महाविद्यालय गोरेगाव इथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी निबंध स्पर्धा आयोजित करून हिंदी भाषाविषयी जागरूकता व महत्व तसेच हिंदी भाषे विषयी उपेक्षा या अनेक विषयावर कार्य शाळा व परिसंवाद आयोजित करण्यात आले. हिंदी ही राष्ट भाषा असल्याने भाषेचीं जोपासना, विकास व आंतर राष्टीय स्तरावर भाषेचा विकास होणे गरजे चें आहे. असे चर्चा सत्रातून निष्कर्ष व एकत्र मत वक्त करण्यात आले. या वेळी शाळेचें प्राचार्य डॉ. विनोद उके, गीता जगणित, पुष्पलता सोनवणे, डोहळे, चिपे, गोडुले, पटले, मीरा साठवाने, छाया हरिणखेडे, बघेले, चोरेशिया, जांभूळकर, चौधरी, केशव मेर्शाम, सचिन रामटेके, सुभाष चुलपार, एस. के. रहांगडाले, धर्मेंद्र राऊत, उपस्थित होते.