33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ विज पडून एक इसम ठार एक जखमी

विज पडून एक इसम ठार एक जखमी

0
25

गोंदिया,दि.१७ः- गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली.यादरम्यान विजेचा कडकडाट होऊन विज पडल्याने ब्राम्हणटोला येथील नरुलाल नान्हू मोहजरे यांचा मृत्यू झाला.तर गोरेगाव तालुक्यातील कटंगी(बु)येथील ओमकार बेनीराम हरिणखेडे हे जखमी झाले आहेत.हरिणखेडे हे शेताकडे जनावरे चारण्यासाठी गेले असता दुपारी विज पडल्याने ते जखमी झाले तर त्यांची एक म्हैश व बोदा विज पडल्याने ठार झाले.दरम्यान पुजारीटोला  धरणाचे 6 वक्रद्वार प्रत्येकी 0.30 मिटर उघडण्यात आले आहेत.

blank