27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय बसप राज्यप्रभारी व प्रदेशाध्यक्षांनी घेतली डॉ.प्रकाश आंबेडकरांची भेट

बसप राज्यप्रभारी व प्रदेशाध्यक्षांनी घेतली डॉ.प्रकाश आंबेडकरांची भेट

0
36

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.१९ः- बहुजन समाज पार्टाचे प्रभारी रामअचल राजभर व प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज गुरुवारला मुंबईतील आंबेडकर भवन दादर येथे भारीप बहुजन महासंघ वंचित आघाडीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश(बाळासाहेब)आंबेडकर यांची भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली.या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला घेऊन चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.बसपच्या नेत्यांनी पहिल्यांदाच डॉ.आंबेडकर यांची भेट आचारसqहतेपुर्वी घेतल्याने नव्या समिकरणाची नांदी ठरली आहे.