27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ चिचगडच्या थानेदारांनी दिली चिचगड हद्दीतील बुथ केन्द्रांना भेट

चिचगडच्या थानेदारांनी दिली चिचगड हद्दीतील बुथ केन्द्रांना भेट

0
32

कोणत्याही प्रलोबनात न पडता मतदान करा – अतुल तवाडे
देवरी/चिचगड: 23
महाराष्ट्रात निवडनुकीचा बिगुल वाजताच पोलिस विभागातर्फे निवडुनुकी वेळी कोणत्याही प्रकारची नियम बाह्य घटना घडु नये या करीता चोक बंदोबस्तासह पोलिस विभागातर्फे मतदान करन्याकरीता मार्गदर्शन केले जात आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील चिचगड पोलिसस्टेसनचे थानेदार यानीं चिचगड परिसरातिल संपूर्ण बुथ केन्द्रांची भेट घेत प्रत्तेक गावातिल लोकानां चिचगड पोलिस विभागातर्फे कोणत्याच प्रकारचे प्रलोबन व भीती न पाडता १००% मतदान करन्याचे आव्हान केले, या आमगाव देवरी विधानसभा निवडनुकीवेळी कोणतीही विपरीत हलचल दिसल्यास पोलीस स्टेसनला त्याची माहीती पुरवावी असेही आव्हान थानेदार अतुल तवाडे यानीं केले.
चिचगड परीसरात मतदान हे जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमीक शाळेत घेन्यात येतिल हे ही सांगन्यात आले.