30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ माॅडेल कान्व्हेंटच्यावतीने मतदान जनजागृती रॅली

माॅडेल कान्व्हेंटच्यावतीने मतदान जनजागृती रॅली

0
35

गोरेगाव,दि.29ः-स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या वतीने मतदान जनजागृतीरॅलीचे आयोजन 28 सप्टेंबरला करण्यात आले होते.ठाणा रोड ते दुर्गा चौक, दुर्गा चौक ते भंगाराम चौक,भंगाराम चौक ते मॉडेल कॉन्व्हेंट या मार्गाने ही विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली भ्रमण करीत शाळेत पोचली.विविध प्रकारच्या घोषणा देत,मतदार बंधू भगिनींना येत्या 21 ऑक्टोबर 2019 ला मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. रॅलीची सुरवात शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांच्या मार्गदर्शनात झाली. तसेच रॅलीची सांगता शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. छाया मेश्राम यांच्या उपस्थितीत झाली.रॅलीच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकानी अथक परिश्रम घेतले.