28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक इंटरनॅशनल जनरल ऑलम्पियाड मध्ये प्रोग्रेसिव्हचे उत्कृष्ठ प्रदर्शन

इंटरनॅशनल जनरल ऑलम्पियाड मध्ये प्रोग्रेसिव्हचे उत्कृष्ठ प्रदर्शन

0
37

गोंदिया : श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ शाळेमध्ये सायंस आलम्पियाड फाउंडेशन न्यू दिल्ली द्वारा आयोजित इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलम्पियाड मध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करून सर्व विद्यार्थिनींनी प्रोग्रेसिव्ह शाळेची सफलता कायम ठेवत ११६ पदक आपल्या नावे केले. यात ४६ स्वर्ण, ३५ रजत, ३४ रजत, ३४ कास्य पदक आणि १ झोनल एक्सीलेंस पदकांचा समावेश आहे.
ज्यामध्ये शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिपूर्ण सहकार्य करत असते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल संस्था अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार संस्था सचिव डॉ. निरज कटकवार आणि सर्व अध्यापक वर्गांना दिली.प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तवाड, वाय. आशा राव, मिनाक्षी महापात्रा, कुलदिप भौतिक, अभय गुरव, वर्षा सतदेवे, विणा कावळे, कृष्णा चौहान, निधी व्यास, विकास पटले, रूपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, स्मिता शुक्ला, तुमेश पारधी, रीना शाहू, भानुलता लावेटी, राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल, व सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यंनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.