33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ वाघाचा हल्ला इसम ठार

वाघाचा हल्ला इसम ठार

0
28
राजुरा,दि.25ः- शहरातील जंगल लागून असलेल्या इंदिरा नगर (वॉर्ड -17) वस्तीच्या मागील बाजूला घरकुल बांधकामासाठी रेती आणण्यासाठी बैलगाडीने गेलेल्या मंगेश कोडापे यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली. असून वृत्त लिहेपर्यंत वन विभाग व पोलीस चमू घटनास्थळी दाखल व्हायची होती.