भंडारा,दि. 28:- जिल्हयाचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे 29 एप्रिल 2020 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे आहे. सकाळी 10 वाजता नागपूर येथून वाहनाने तुमसरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित खरीप हंगाम जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता पाणी टंचाई जिल्हास्तरीय आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता राखीव. 4 वाजता मोटारीने नागपूरकडे रवाना होतील.





