40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय मंत्री सुनील केदार ११ मे रोजी जिल्ह्यात

मंत्री सुनील केदार ११ मे रोजी जिल्ह्यात

0
186

गोंदिया दि.९ : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार हे ११ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी ७ वाजता नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता गोंदिया येथे आगमन व शासकीय दूध योजना केंद्राला भेट देतील. सकाळी ११ वाजता मोटारीने भंडाराकडे प्रयाण करतील.