कोरांटाईड असल्याने शहराला धोका कमी
भंडारा, दि.,१८ मे.
भंडारा सद्या कोरोणा वायरचा नवीन नवीन रुग्ण आढल्याने शहरात पुन्हा भितीचे वातावरण तयार होत आहे.नुकताच सहा जण पुण्यावरुन आलेले कोरोणाचा संसर्ग आढल्याने जिल्ह्यात चिंतेच वातावरण होते.तेच पुन्हा भंडाNयात ४था रुग्ण निघाल्याने शहराची चिंता पुन्हा वाढत असल्याची दिसुन येत आहे..्यातच साकोली तालुक्यात ४ जण पुण्यावरू आलेल्या रुग्णाचे कोरोना अहवाल पॉजीटिव्ह आले असुन आता भंडारा जिल्हयात एकुण कोरोनाची संख्या ८ झाली आहे. महितीनुसार हा युवक बाहेर जिल्हयातुन आला असुन त्याला कोरंटाईड मध्ये ठेवण्यात आले होते.त्यानंतर त्या रुग्णाचे सॅम्पल घेतले असता त्याचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला असल्याचे माहीत होत आहे. नागरीकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने वेâले आहे.





