भंडारा,दि.09ः भंडारा जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुधे यांची आज झालेल्या भंडारा अर्बन बँक को आफ बँक भंडाराच्या अध्यक्ष पदावर निर्विरोध निवड करण्यात आली.महेश जैन यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी ही निवडणुक आज घेण्यात आली.





