तिरोडा,दि.25ः-तालुक्यातील सोनेगाव येथील एका नाल्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला घडली.गावातील स्मशानभूमीशेजारील नाल्यात आंगोळीसाठी गेले असता खोल गढ्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांची नावे दिशांत मनोज गौतम व दिपक सुनिल गौतम अशी आहेत.




