29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता सोनेगाव येथे नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सोनेगाव येथे नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

0
689

तिरोडा,दि.25ः-तालुक्यातील सोनेगाव येथील एका नाल्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारला घडली.गावातील स्मशानभूमीशेजारील नाल्यात आंगोळीसाठी गेले असता खोल गढ्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांची नावे दिशांत मनोज गौतम व दिपक सुनिल गौतम अशी आहेत.