यवतमाळ,दि.07ःजिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील केडाव(मार्डी)येथील शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारच्या सायकांळी घडली.मृत शेतकरी पुत्राचे नाव अखिल नत्थु कन्नाके(वय 35)असे आहे.मागे पत्नी,दोन लहान मुले,आई वडील,बहिण असा आप्त परिवार असून माेरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.