हरवलेल्या मंतीमंद व्यक्तीच्या शोधात पोलीस

0
31

चिचगड ‌‌:- हेमेंद्र सूरज लाल कुरसंगे वय 26 वर्षे राहणार जेठभावडा तालुका देवरी जिल्हा गोंदिया हा इसम 14 -4 -2022 रोजी बारा वाजेपासून लापता आहे . रंग काळा ,सावळा ,उंची पाच फुट चार इंच ,चेहरा गोल ,ओठावर जाड मिशी, केस काळे, अंगात काळा फुल पॅन्ट ,व डबेवाला शर्ट चेहऱ्यावर काळसर रंगाचे डाग ,व डोक्यात फरक असलेला हा मराठी भाषा बोलतो . हा 14 तारखे पासून जेठ भावडा येथून बेपत्ता आहे ज्याला कोणाला हा इसम आढळल्यास पोलीस स्टेशन चीचगडला कळवावे या प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला झाली असून .याचा तपास ए एस आय जैनसिंग सोनजाल करीत आहेत.