36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

0
27

blank

चंद्रपूर : पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सावली पंचायत समितीच्या चीचबोडी ग्रा. पं. अंतर्गत येत असलेल्या नवेगाव फाल येथील एका शीक्षकाच्या तेरा महीन्याच्या मासीक वेतनाच्या थकीत देयका संदर्भात टाळाटाळ करण्यात येत असल्याने तेथील तत्कालीन शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापडा रचून सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान रंगेहात अटक केली.

blank