आमदार आशिष जायस्वाल यांच्या वाहनाला अपघात,दोन ठार

0
28

नागपूर,दि.१०-नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आशिष जायस्वाल यांच्या चारचाकी वाहनाला आज बुधवारला कन्हान जवळ अपघात होऊन २ जण ठार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आले आहे.यात आमदार जायस्वाल यांचे स्वीय सहाय्याकांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.दोन चारचाकी वाहनांची आमाेरासमोर धडक झाल्याचे बोलले जात आहे.
माहितीनुसार, आमदार आशिष जयस्वाल यांच्या भरधाव गाडीचा व समोरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात झालेल्या अपघातात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमित भंडाऱ्याचा महिला वकील मनीषा राऊत यांचा समावेश.