23.7 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home गुन्हेवार्ता क्रिडा संकुलाच्या स्विमींगपूलात विद्यार्थ्याचा मृत्यू

क्रिडा संकुलाच्या स्विमींगपूलात विद्यार्थ्याचा मृत्यू

0
20

भंडारा,दि.१८ ः-येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात असलेल्या स्विमींगपूलात आज सकाळला  ७ वाजेच्यासुमारास स्विमिंग करण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलाचा स्विमींग करताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मृताचे नाव तोफिर शेख कय्युम शेख वय १५ रा. भंडारा असे आहे.मुलाचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला की कशाने हे अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही.