तिरोड्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

0
8

तिरोडा,दि.23- तिरोडा शहरातील जूनी वस्ती भागात शीतला माता मंदिराजवळ राहणाऱ्या करन पुरुषोत्तम सिंगनजुड़े (वय 16) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.23 गुरुवारला सायंकाळी 5 वाजता दरम्यान उघडकीस आली.तो 11 वर्गात शिकत होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.तिरोडा पोलीसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे.