गुन्हेवार्ता सडक अर्जुनी प.सं.चे लेखाअधिकारी गजभिये एसीबीच्या जाळ्यात June 9, 2020 04540 FacebookXPinterestWhatsAppTelegram गोंदिया,दि.09ःसडक अर्जुनी पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी के.डी.गजभिये यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून वेतन निश्चितीचे पैसे क