44.5 C
Gondiā
Sunday, May 26, 2024

Daily Archives: Apr 1, 2015

महिनाभरात राष्ट्रवादीची नवी टीम

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकीची लगबग सुरू असून, महिनाभरात राज्यभरात नवे चेहरे निवडण्यात येतील असे संकेत आहेत. राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष,...

डाटा एन्ट्री आॅपरेटर्सचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाइन ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या संगणक परिचालकांनी (डाटा आॅपरेटर) थकीत मानधन आणि कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी...

२0 नायब तहसीलदारांची पदावनती

गोंदिया : सेवाज्येष्ठता यादीला डावलून वर्षभरापूर्वी करण्यात आलेली २0 नायब तहसीलदारांची पदोन्नती अखेर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे. त्यामुळे...

शिक्षकांच्यामागण्यांना घेऊन शिक्षक संघाचे आंदोलन

गोंदिया : जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी व आमगाव तालुक्याचे जानेवारी व देवरी तालुक्यातील ११ शाळांचे डिसेंबर २०१४ चे वेतन आणि जिल्ह्यातील अजिर्तरजा, वैद्यकीय...

कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी कनिष्ठ दर्जाच्या अधिकाèयाकडून का?

गोंदिया-गोंदिया शहर आणि तिरोडा येथील पोस्टात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे आता सिद्ध झाले आहे. या प्रकरणी पोस्टमास्टर उमेश माहुर्ले याला निलंबित केले असले तरी चौकशीची...
- Advertisment -

Most Read