39.9 C
Gondiā
Wednesday, May 15, 2024

Daily Archives: Mar 26, 2017

कौशल्य विकास कार्यक्रमाचा युवकांनी उपयोग करुन घ्यावा- संभाजी पाटील-निलंगेकर

नागपूर दि.२६-: देशातील सर्व बेरोजगारांना 2022 पर्यंत उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वाचा आहे. युवकांनी...

आरोग्य हीच खरी संपत्ती -डॉ. धकाते

भंडारा,दि.२६-आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम असेल तर आपण अर्थाजन करण्यास अधिक सक्षम राहू त्याकरिता प्रत्येक नागरिकाने सकस आहार, नियमित व्यायाम, आवश्यक विश्रांती,...

टाकाऊ वस्तूपासून विद्याथ्र्यांनी केल्या पानपोई तयार

गोरेगाव,दि.२६-उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना पाण्याची कमतरता जाणवू नये आणि उष्णतेचा परिणाम त्यांना बसू नये हा हेतू समोर ठेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळा तिल्ली...

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती’

मुंबई दि.२६: महावितरणच्या वर्ग ३ आणि वर्ग ४च्या लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ या पदांना १ एप्रिलपासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती...
- Advertisment -

Most Read