30.9 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: May 26, 2017

गोंदिया जिपचे डेप्युटी सीईओ पुराम यांची बदली

गोंदिया,दि.२६- गोंदिया जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ राजकुमार पुराम यांच्या जागी भंडारा जि.पचे डेप्युटी सीईओ एस.एस.वाळके यांची बदली करण्यात आली आहे.पुराम यांना...

शिवार सवांद यात्रेच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क-आ.विजय रहांगडाले

तिरोडा,दि२६ मे-: तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी आज शुक्रवार (दि.२६) मतदारसंघात येणार्या गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शिवार सवांद यात्रेतंर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला....

तेंदू कंत्राटदारांकडून पोलिसांनी जप्त केलेली ती रक्कम आमचीच-मजुरांचा दावा

अहेरी,दि.२६: अहेरी पोलिसांनी बोटलाचेरु येथील दास्तान डेपोतून जप्त केलेले १ कोटी १ लाख रुपये वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतींतर्गत १६ गावांतील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची असून,...

शेअर बाजारात नवा उच्चांक, सेन्सेक्सने ओलांडला 31 हजारांचा टप्पा

मुंबई, दि. 26 - मागच्या काही दिवसांपासून सातत्याने उसळी घेणा-या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने...

नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश

पुणे, दि.26  -  ''काँग्रेसचा यापूर्वीही पराभव झाला होता.  पण आम्ही पुन्हा सत्तेवर आलो.  त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदारमतवादी सभ्य प्रतिस्पर्धी होते.  आता मात्र मोदी...

कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली, दि. 26 - कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत बीएस येडियुरप्पा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी...

शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न- पालकमंत्री बडोले

सालेकसा,दि.२६ : मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात...

‘आधार’ नोंदणीसाठी अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना 4000 ‘टॅब’ जून अखेर उपलब्ध होणार

मुंबई, दि. 26: राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिन्या अखेर ‘टॅब’ देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि शून्य ते...

साखरीटोला-तिरखेडी रस्त्याच्या पुलाचे लोकार्पण

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांच्या लाभामुळे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. साखरीटोला-तिरखेडी दरम्यान बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या...

भाजप माजी जिल्हाध्यक्ष अग्रवालांची बाजार समिती उपसभापती ठाकरेंंना मारण्याची धमकी

गोंदिया,दि.२६- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या यार्डात स्थानातरणाला घेऊन आज शुक्रवारला  जिल्हाधाकारी कार्यालयात आमदार डाॅ.परिणय फुके यांनी आयाेजीत केलेल्या बैठकीत गाेदिया बाजार समीतीचे...
- Advertisment -

Most Read