29.9 C
Gondiā
Sunday, May 19, 2024

Daily Archives: Nov 10, 2017

सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे नायबतहसिलदारांना निवेदन

सडक अर्जुनी,दि.१०-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आज जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे...

जीएसटीवर मोठा निर्णय, 177 वस्तूंवर जीएसटी 28 टक्क्यांवरुन केला 18 टक्के

नवी दिल्ली,दि.10(वृत्तसंस्था) - जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे 177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्क्यांवर आणला आहे. फक्त 50 वस्तूंवर...

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. गायकवाडांच्या नियुक्तीचा विचार

मुंबई,दि.10 : मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने जमविलेल्या माहितीची छाननी करून विश्लेषण करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने मागासवर्ग...

नाॅन क्रिमिलेयर मर्यादावाढीचा जीआर शासनाने अडवला

खेमेंद्र कटरे, गोंदिया,दि.10ः- केंद्र सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा सहावरून आठ लाख करण्याचा निर्णय 1 सप्टेबंरपासून घेतला. पण, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही राज्य शासनाने...

खा.पटोलेंच्या शिष्टाईने कमकासुरवासी रामपूरात परतले

गोंदिया,दि.10ः भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कमकासुर हे जंगलव्याप्त व आदिवासी गाव.त्यातही गोंदिया स्थित मध्यम पाटबंधारे प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामाच्यावेळी या कमकासुरवासियांन...

मुंबई-हावडासह अनेक गाड्या रद्द

नागपूर,दि.10ः-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खडकपूर रेल्वे यार्ड येथे नॉन इंटरलॉकिंगचे काम असल्यामुळे हावडा- मुंबईसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग...

बीएस्सी नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द!

गडचिरोली,दि.10ः-जिल्ह्यातील एका नामवंत संस्थेचे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम बंद करण्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रामध्ये कुजबुज सुरू आहे.विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होवू नये...

अँग्रोव्हिजनचे उदघाटन आज,उपराष्ट्रपती येणार

नागपूर,दि.10ः- मध्य भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन म्हणून नावाजलेले 'अँग्रोव्हिजन २0१७' राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन आज  १0 नोव्हेंबरपासून रेशीमबाग मैदानावर करण्यात आले असून,...
- Advertisment -

Most Read