43 C
Gondiā
Tuesday, May 21, 2024

Daily Archives: May 14, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक १८ उमेदवार रिंगणात

ङ्घ मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत गोंदिया,दि.१४ : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत....

पलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार

सांगली दि. १४ :-: पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपने भरलेला अर्ज मागे घेत या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसच्या विश्वजित...

निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

भंडारा,दि. १४ :- भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये प्रथमच ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. याबाबत मतदारांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. या...

आता मिळणार मताचा पुरावा-जिल्हाधिकारी 

 पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा वापर भंडारा,दि. 14:- लोकसभा पोट निवडणूकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासाठी पहिल्यांदाच व्होटर व्हेरिफीयेबल पेपर...

नागपुरात विद्यार्थिनीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार

नागपूर दि. १४ :-: रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने पायी घरी जात असलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचे दोघांनी दुचाकीवर बळजरीने बसवून अपहरण केले. तिला एका पडक्‍या...

200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !

मुंबई,दि.14 -नोटाबंदी लागू झाल्यानंतर आरबीआयकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण,...

ओबीसी नेते वाढले,समाज मात्र मागासलेलाच -डाॅ.उदित राज

नागपूर,दि.14ः- स्वतःच्या हक्क आणि अस्तित्वासाठी कधीही पुढे न येणारा ओबीसी समाज आजही संभ्रमात आहे.वर्षानुवर्ष अन्याय सहन करुनही लढण्यासाठी तयार नाही.त्यातच आज घडीला ओबीसींचे नेते...

काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे चुकीचे; खडसे

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी)- भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी...

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज दिवस;शिवसेनाप्रमुख पटलेंची हकालपट्टी?

गोंदिया/पालघर, दि. 14- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, उद्या (दि. 14) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी...

बुलढाणा जिल्ह्यात १० किलो गांजा जप्त

बुलढाणा,दि.14ः- जिल्ह्यात रविवारला आरोपिकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे केली.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त...
- Advertisment -

Most Read